व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज

श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी ‘T. Y. B.C.A.’ या वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे (Principals of Management) हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. Forecasting’ (पूर्व अंदाज) शिकवतांना शिवरायांच्या स्वराज्याचे ‘कान-नाक-डोळे’ म्हणून ओळखले जाणारे ‘बहिर्जी नाईक’ यांचे उदाहरण दिले.
आ. Planning (नियोजन) शिकवितांना हिंदवी स्वराज्याचे दूरदर्शी नियोजन करत महाराष्ट्रात ३५० गड बांधणार्‍या शिवरायांचे उदाहरण दिले.
इ. Decision Making (निर्णय घेणे) हे तत्त्व शिकवितांना छ. शिवरायांनी अफजलखान वध, प्रसंगी मिर्झाराजे जयसिंग याच्याशी तह करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटण्याचा निर्णय यांची उदाहरणे दिली.
ई. Leading (नेतृत्व) शिकवितांना सूत्र अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढील वाक्य वापरले – ‘‘Ch. Shivaji Maharaj was the great Leader in the Indian History; पण औरंगजेबाला तसा नेता होता आले नाही. नेत्याचे सर्व गुण छ. शिवाजी महाराजांमध्ये होते; पण आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, औरंगजेबाच्या नावाने मोठा जिल्हा आपल्याकडे आहे; मात्र छ. शिवरायांच्या नावाने एकही मोठे शहर या महाराष्ट्रात नाही.’’
– प्रा. ज्ञानेश्वर हरिभाऊ भगुरे, निफाड, नाशिक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment