शिवभारतकार परमानंद शिवजन्माविषयी लिहितात....


शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य 3 शके 1551 ता. (19 फेब्रुवारी 1630) रोजी किल्ले शिवनेरीवर झाला. "त्यांचे खांदे उंच,नेत्र कमलासारखे,शरीर निकोप,वर्ण सुवर्णासारखा,नासिका ताज्या पळसाच्या फुलासारखी,मुख हसरे,स्वर मेघासारखा गंभीर,छाती विशाल व बाहु मोठे होते." त्यांच्या जन्मवेळी शहाजीराजे जिजाऊना शिवनेरीवर ठेवून खानदेशात दर्याखान पठाणाशी लढण्यासाठी गेले होते. अशा रितीने महाराजांच्या जन्मालाच लढाई लागली होती ती अखेरपर्यंत पुरुन उरली.
#शिवराय_मनामनात_शिवजयंतीघराघरात
छायाचित्र - अतुल विजय चव्हाण
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment