गड मी राजाचे गाईन , कोहज माहुली मर्जन |
पारगड कर्नाळा , प्रबळगड आहे संगिन ||
मस्त तळा आणि घोसाळा ,रोहरी आनसवाडी दोन |
कोरला कासागड मंडन , दर्यात दिसताती दोन ||
गड बिरवाडी पाचकोन , सुरगड अवचितगड भूषण |
कुबलगड भिरिका , कुर्डुगडाचे चांगुलपण ,
धोडप तळकोकणचे किल्ले , घाटावरचे गड गाईन ||
गड आहे रोहिडा जीवला (जावळी ) प्रतापगड मंडन |
मकरंदगड वासोटा ,सिंहगड वृंदावन ,
पुरंधराचे चांगुलपण , उंची झुलवा देत गगन ,
सोन्याची सुवेळा आहे , राजगड संगीन ||
कोंढाण्यापासुन तोरणा वर्ता , कोर रेखिली घाटमाथा |
तुंग आणि तिकोना , विसापूर लोहगड झुलता ,
गड राहेरीची अवस्था , तीन पायऱ्या सोन्याच्या तक्ता ,
दुसरा प्रतापगड पाहता , अवघड दिसे घाटमाथा ||

0 comments:
Post a Comment