हे
जगातलं महाराजांचं पहिलं असं चित्र आहे की जे चित्रावरून काढलेलं नाही,
महाराजांना प्रत्यक्ष बघून काढलेलं आहे! हे बेंद्र्यांचं एक मोठं
काँट्रीब्युशन आहे.
बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा, शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांची जी ईंदापूरला समाधी आहे ती बेंद्र्यांनीच शोधून काढली आहे. ती जेव्हा त्यांनी शोधून काढली तेव्हा तिचा दर्गा झाला होता.

Comments
Post a Comment