

१८ जुलै १६८१
सिद्दीच्या हालचालींना पायबंद घालावा या दृष्टीने मराठ्यांनी १८ जूलै रोजी पहाटे उंदेरीवर हल्ला केला. मराठे आणि सिद्दी ४ तास सतत एकमेकांवर हल्ले करीत होते. त्यात काही माणसे पकडली गेली पण अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला.











संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड
लेखक -: सूरज बबन थोरात
सह्याद्री प्रतिष्ठाण

0 comments:
Post a Comment