८ फेब्रुवारी १६६५
_______________________________________
इ.स १६६५ मार्च १४.
कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट.
"फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले."
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४
_________________________________________
"शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले."
-जेधे शकावली

"बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना केलें.बसनूरची मत्ता अगणिंत माल जडजवाहिर कापड जिन्नस घेऊन आपले देशास आले.
-सभासद बखर

"सिंधुदूर्गी तमाम आरमार जहाजे आणून मावळे जमाव घेऊन जहाजांत बसून पेठ बसनूर प्रांत गोकर्ण समुद्र तीर बंदर मोठें बिदनूरकरांचे होतें,ते मारिले,बहुत मत्ता द्रव्य सांपडलें.साहुकार धरुन मालमत्ता घेऊन रायगडास कार्य सिद्ध करुन आले."
-मराठ्यांची ९१ कलमी
_______________________________________
"मग तेथून बेदनूरी सीवाप्पानाईक म्हणोन राजा होता.त्याचे शहर बेदनूर म्हणोन थोर नामांकीत दर्याकिनारा होतें.तेथील पालद आणोन वर घाट जाता तो मार्ग नाही म्हणोन आपली पाणीयातील जहाचे आणोन सिद्ध करोन आपण व हशम लोक जहाजांत बसोन निघाले.ते येकायेकी दिवस उगवावयासी बदनूक शहरास लोक समव्त दाखल होऊन,ते शहलचे लोक बेफाम होते;तो येकायेकी शहरचे मजितीत जाऊन लोक समवेत उतरुन कुल शहर मारिले व येक दिवस लुटोन फना केलें.
-शेडगांवकर भोसले बखर

"खासा स्वारी शिंदीदुर्ग मालवण हेथे येऊन,आरमाराची तयारी करवून,दहशत,दबदबा आले,हे ऐकून शत्रुसैन्य घाबरले.
-श्रीशिवदिग्विजय बखर
_______________________________________
"हसनूर,प्रांत(बिदनूर) शहर मातबर दर्याकिनारा आहे.तेंथें बहूत द्रव्याधिपती आहेत म्हणून समजलियावरि बातमी आणून स्वारी करावी,शहरे मारावीं,प्रांत घेऊन ठाणीं घालावीं,असे महाराजांंनी चित्तांत आणूव,ते समयी सारे आरमार सिद्ध करुन,आपणहि थोरले पास त्याजवरी बसोन,दर्यांतून जावे असा सिद्धांच करुन खुषकीने फौजा रवाना केल्या आणि मालवणावरुन दर्यामार्गेच जाऊन हसनूर पेठ असावध होती,तेथे जाऊन पेठ लुटली.प्रांतही लुटला.तीन चार दिवस स्वारी तेथेंच राहून सर्व मत्ता जाहाजावकि चढविली.सुरतेचेसारखेच शहर होते.दोन तीन करोडींचा विषय सांपडला..हें पाहून शिवाप्पा नाईक बिदनूरकर संस्थांनी होते.त्यास बहूत भय प्राप्त होऊन(त्यांनी)वकील पाठविलें आणि महाराजांस नजराणा पोशाख,जवाहीर,लाख रुपये नख्त नजर ऐसे पाठविलें आणि तह ठरवून महाराजांचे दर्शनास आले.दरसाल खंडणी तीन लक्ष देत जावी,ऐसा ठराव केला.(महाराजांनी)वकिलीस उमाजीपंत आपणांकजून ठेविले.
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
"इ.स. १६६५ एप्रिल ६.पोर्तूगीज व्हाईसराय-शिवाजीराजे
कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं.त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले.त्यांनी तुमची जहाजें झरुन आणूंन बंदरांत ठेवली.परंतू तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५२

"इ.स. १६६५ एप्रिल १४.कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया
सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की,शिवाजीराजांपासून सुरत सुरक्षित आहे.परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत.बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्याने जाऊन आले.
-शिवकालान पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६

इ.स. १६६५ जून २९.डाग रजि. रेसिडेंट लींडर्स(वेंगुर्ला)-बटेव्हिया.
शिवाजीराजांचा लुटमारीचा क्रम पूर्ववत चालू आहे.मागलें पतेर रवाना झाल्यानंतर त्यांनी कानडा प्रांतावर हल्ला करुन ८० हजार गिल्डरची लूट मिळविली.त्याचप्रमाणें डच कंपनीसाठी माल खरेदी तरावा म्हणून काशीबा व संतुबा शेणवी ह्या वेंगुर्ल्याच्या प्रसिद्ध व्यापार्यांनी पाठविलेले ५०० होनहम त्यांनी लुटले.
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्र.१०५६

______वरील अस्सल समकालीन साधनांचा क्रम आपण पाहिला.शिवाजीमहाराजांनी बसरुर(बेदनूर) वर स्वारी केल्याचे हे उल्लेख आहे.१६७४ मध्ये महाराज उत्तरेस सुरतेवर चालून गेले आणि फेब्रुवारी १६६५ मध्ये बसरुरवर चालून गेले.इ.स.१६६४ डीसेंबर मध्ये महाराज हुबळी फोंडा पर्यंत दक्षिणेकडे आले.मसुरा,आचरा,कुडाळ,सोंदे ह्या राज्यांची अर्थात स्वराज्याच्या सिमेवरची पोर्तुगिज इंग्रजांची चाललेली अधाधुंदी थांबविण्यासाठी किल्ले सिंधुदूर्गाची निर्मिती केली.पण जानेवारी १६६४ च्या सुरतेच्या छाप्यामधील धन सिंधुदूर्गच्या कामास कमी पडत आहे.हे लक्षांत आल्यावर महाराज आपल्या वडिलोपार्जित होय वडिलोपार्जित जहागिर सिमेवर असलेल्या केळदी राज्यांतील बसरुरवर चालून गेले.आता म्हणाल की बसरुर हि महाराजांची वडिलोपार्जित जहागिर कशी तर यास श्री शिवदिग्विजय बखर साक्ष देतेय.की शहाजीराजेंनी या पुर्वी बसरुरवर मोहिम करुन हा प्रांत जिंकला होता.

"शके १५८६ पादशाही हुकूम बिंदनूरकरांचे पारिुत्य करणें,म्हणोन आला.त्यावरुन शहाजीराजे यांणी फौज सरंजाम तयारी करविली.विठोजीराजे व शरीफजीराजे यांचा वंश अद्यापि चंदावर प्रांती आहे.शहाजीराजे यांणी चिरंजिव व्यंकोजीराजे यांस,सर्वांची निरवणूक करुन,आपण कूच-दरकूच बिदनूर प्रांती आले.बिदनूरकरहि तयार होऊन संमुख आले.उभयतांची गांठ पडोन लढाई सरहद्दीवरी बिदनुरकरांची,मोठी कजाखिची जाली.बिदनूरकरांचे सरंजामाहून (शहाजी)राजांचा सरंजाम फार मोठा.एक माणूस बिदनूकरांचे तर राजांकडील दहा,असे होण्यामुळे हतवीर्य होऊन,(बिदनूरकर शहाजी)राजांस शरणागत आले.ते समयीं विजापूरकरांकडील महाल घेतला.तो सोडून सरकारांत नेमणुकेप्रमाणे निसबतीस लागला.बिदनूरकरांचा प्रांत राजे यांणी स्वेच्छेकरुन उपजीवनार्थ रक्षिला तो वेगळा करुन,बाकी दरोबस्त आपला खालिसा केला."
-श्री शिवदिग्विजय बखर
________याचबरोबर बसरुरच्या मोहिमेस आणखी एक महत्वाचे कारण होते.ते हि शिवदिग्विजय बखरींत आले आहे.तो पाहूयात.

"बिदनुरकरांचे स्वारीमुळे(शहाजीराजांचा)नाश झाला,असी महाराजांची कल्पना होऊन शिवाप्पानाईक पाळेगार बिदनूरकर ह्यास पत्र महाराजांनी पाठविलें कीं,आम्हासी रुजू राहून चाकर म्हणवावें व दोन जागा आहेत?(कनकग्री,अनागोंदी,कंपली)त्या द्याव्या व चाकरीस यावे.न आल्यास चाकरीचे फौजेऐवजी करमार द्यावा.ह्याप्रमाणे तुमचे विचारास आल्यास बचाव करुन घ्यावा;नाहीं तरी तुम्ही आपली तयारी करणें
तें पत्र पाहून,शहाजीराजांसी रुजू होऊन,(आमच्या मुलुखापैकीं कांही) मुलुख दिल्हा.त्यांणी(शहाजीराजांनी आमच्या) पोटापुरता ठेविला,त्यास उपदेरव देण्याचा हेतू चिरंजीव(शिवाजीराजे) कर्ते झाले.ऐशास हे मर्द आम्ही नामर्द आहों कीं काय?असे बोलून (शिवाजीमहालाजांच्या) पत्राचा अव्हेर केला.
-श्रिशिवदिग्विजय बखर
_______शहाजीराजांस आदिलशहाचा हुकूम आला की बिदनूरकरांचे पारिपत्य करने.त्याप्रमाणे शहाजीराजे बिदनूरवर चालून गेले.तो प्रांत घेतला.त्यांच्या पोटा पाण्यापुरता कसबा तेथे राखला.त्यांना जिवदान दिले.बाकीचे राज्य खालसा केले.पुढे शिवाजीराजांनी आपल्या कारकिर्तीत वडीलोपार्जित जहागिरीवर हक्क सांगत तात्कालीन बेदनूरचा राजा शिवाप्पा नाईक ह्याला पत्र लिहिले.परंतू,त्याने या पत्राचा अपमान केला.उलट तो म्हटला की,
शहाजीराजांनी आम्हास राज्य दिले.त्यांचे चिरंजीव उपद्रव करतायेत.तेच मर्द आहेत मग आम्ही काय नामर्द आहोत काय?
आणि..
या सह्यशिखरांचा,गिरीशिखरांचा स्वामी खवळला व थेट बेदनूरकरांवर चालून गेला.मध्ये गोवा राज्याची सिमा लागते.आरे टाप झाली नाही महाराजांची तरांडी,तारवं,जहाज आडविण्याची.महाराज दिवस उगवते गेले आणि बिदनूर मारले.
_______वरील पत्रव्यावहार निट वाचा.गोव्यात हिंदूंनी पोर्तुगिजांचा धर्म स्विकारावा म्हणून एक्वीझिशनच्या नावाखाली कित्येक कित्येक अत्याचार केले.सत्ता चालविली.हिंदुंच्या कत्तला केल्या.तो एक्युजिशनचा टेबल अजूनही आहे.त्याला बांधून हिंदूंना जिवंत जाळले जायचे,जिवंत अंगावर उकळते तेल ओतले जायचे,जिवंतच कापले जायचे.त्या पोर्तुगिजांची पुढे महाराज हयात असेपर्यंत टाप झाली नाही.
____आणखा एक उदाहरण-
"गोव्याचा व्हाईसरॉय कोंदि द सांव्हिसेंति मेला असून,आतां त्याचे जागीं तीन आधिकारी काम करितात.व्हाईसरॉय मरण्यापूर्वा त्यानें बारकाईंने तपास केला असता,सर्व शहरांत मिळून शिवाजीराजांचे ४-५ शें लोक लपून राहिलेले आढळले.तेव्हा, स्वहस्तांने शिवाजीराजांच्या वकिलाच्या दोन-तीन थोबाडींत देऊन आला आणि त्या सर्व कैद्यांना त्यानें गोव्यातून हद्दपार केले.हे ऐकून शिवाजीराजांनी ८-१० हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वारांनिशीं गोव्यावर स्वारी करण्याचे जाहीर केले.
-पत्र क्रमांक १२२८

"शिवाजीराजांनी सुमारे चार पाचशें लोक गोव्यात घुसडून दिले होते.थोड्याच वेळांत ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्रीं एकदम उठाव केला असता तर गोव्याचा कोणताहि एक दरवाजा ताब्यांत घेऊन,पोरेतुगिजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्याचे पूर्वींच,शिवाजीराजांचे लोक आंत शिरुन त्यांनी गोवा काबीज केंले असते.परंतु शिवाजीराजे गोव्यापर्यंत आल्यावर,आपला कट उघडकीस आला;आपले लोक पकडले गेले आणि पोर्तुगिज लोकहि सज्ज होऊन राहिले;हे पाहून शिवाजीराजे आपल्या गोवा सरहद्दीवरील मुलुखाचा कडेकोट बंदोबस्त करुन राजगडला परत आले."
-शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रं.१२२८
_______महाराजांनी आपले काही लोक गोव्यात घुसवले होते.नंतर कट उघडकीस आला.गोव्याचा व्हॉईसरॉय मेला तर सर्वांना संशय होता कि मराठ्यांनीच त्याला विषबाधा केली.या सर्व पत्रव्यावहारावरुन व साधनांवरुन लक्षात आलेच असेल.
मराठ्यांचा महाराजांचा दरारा काय होता तो.
एकदा एकदा पन्हाळ्यावर युनियन जॅक लावून तोफा डागल्या तर महाराजांनी सबंध राजपूरची वखारच खणून काढली.तो दबदबा होता त्या काळात राजांचा.
कधी गुगल map काढून बघा कुठे पुणे,कुठे रायगड,कुठे तो गोवा,मालवण,कुठे ते बिदूनर प्रांत मग नक्की कळेल तुम्हाला वाघाचा दबदबा कसा व कुठ पोहोत असतो.

"आणि.........
आम्ही त्यांच्या सिंहासनस्थित मेघडंबरीवर चढून त्यांच्या सोबत सेल्फी काढतो.
इतकी आमची मजाल..!"

धन्यवाद..!
संदर्भ-
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १,२
सभासद बखर
मल्हार रामराव चिटणिस बखर
जेधे शकावली
मराठ्यांची ९१ कलमी बखर
शेडगांवकर भोसले बखर
रणपती शिवाजी महाराज-आप्पा परब
सिंधुदूर्ग-आप्पा परब
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १,२
सभासद बखर
मल्हार रामराव चिटणिस बखर
जेधे शकावली
मराठ्यांची ९१ कलमी बखर
शेडगांवकर भोसले बखर
रणपती शिवाजी महाराज-आप्पा परब
सिंधुदूर्ग-आप्पा परब
संकलन-
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)
नवनाथ आहेर
(९९२२९७३१०१)
0 comments:
Post a Comment