महाराष्ट्राच्या मातीमधुनी,
आवाज उठतो मराठीचा,
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य,
उगवतो मराठीचा कीतीही,
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही,
सह्याद्री सांधला हा बहुमान
मराठीचा,
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये,
घुमतो आवाज मराठीचा...!
झेंडा स्वराज्याचा.. !
झेंडा शिवराज्याचा..!
गर्जा महाराष्ट्र माझा..!
#महाराष्ट्र दिन व #कामगार
दिनाच्या सर्व
#मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!
आवाज उठतो मराठीचा,
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य,
उगवतो मराठीचा कीतीही,
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही,
सह्याद्री सांधला हा बहुमान
मराठीचा,
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये,
घुमतो आवाज मराठीचा...!
झेंडा स्वराज्याचा.. !
झेंडा शिवराज्याचा..!
गर्जा महाराष्ट्र माझा..!
#महाराष्ट्र दिन व #कामगार
दिनाच्या सर्व
#मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!
0 comments:
Post a Comment