हा शब्द ऐकला किवा उच्चारला गेला की आपल्या
समोर एकच नाव येते आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

गनिमी कावा हा शब्द अशरश: मराठ्यांचा युद्धतंत्राचा आत्मचबनला होता.
त्यामुळे जगाच्या पाठीवर "गनिमी कावा म्हणजे मराठे आणि मराठे म्हणजे
गनिमी कावा" हे समीकरण रूढ झाले,
साहजिकच मराठ्यांचे हे युद्धतंत्र थोड्याच काळात जागतिक स्तरावर
कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय बनले.
मुठभर लोकांनी कमी शस्त्रे,कमी पैसा, कमी मनुष्यबळ आणि कमीत कमी वेळात मोठमोठ्या लढाया जिंकून मोठमोठ्या शत्रूंना पाजलेले पाणी
साहजिकच जगातील अनेक छोट्याछोट्या राष्ट्रांना स्वातंत्र्याची प्रेरणा
देऊ लागले.
दबलेल्या राष्ट्रांमध्ये हि स्वातंत्र्याची भावना जर कोणी निर्माण केली तर ती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि गनिमी कावा या युद्धतंत्राने.

0 comments:
Post a Comment