स्वराज्यात कोणीही भुकेने मेल नाही किंवा उपाशीपोटी झोपलेल दिसत नाही....!

स्वराज्यातील प्रत्तेक हाताला काम अन काम करणार्या प्रत्तेक हातात दाम.
महाराजांकडे काम जेसे खात्रीने मिळायचे तसेच पगार देखिल खात्रीने मिळायचा, त्यामुळे महाराजांकडे काही काम निघालेकी लोक हजारोंच्या संख्येने भरती होत असत. आणि विशेष म्हणजे कसलीही जात, पात, धर्म, भाषा, पंथ न विचारता केवळ काम करण्याची क्षमता असणार्या गरजू लोकांना महाराज काम देत असत.....
आता गरजू माणूस म्हटले की त्याच्या काही गरजा, देणीघेनी आणि व्यवहार हे आले की आणि ते पूर्ण करण्यासाठी रोख पैसा लागतो ही सर्वसामान्य माणसाची गरज ओळखुनच महाराजांनी जगात पहिली रोजगार हमी पगाराची हमी दिली आणि पगारही रोखीतच दिला.
रोखीत पगार मग ते स्वार शिपाई ते अगदी मंत्री, सेनापती असो अशा सर्वांना रोखीत पगार देण्याची १६व्या शतकात व्यवस्था निर्माण करणारे शिवाजी महाराज पाहिले वास्तववादी अर्थव्यवस्था निर्माण करणारे राजे होते.

practical economis जे सर्वसामान्य समाज आणि पर्यायानेराष्ट्र उभे करणे. स्वराज्यात कोणीही भुकेने मेल नाही किंवा उपाशीपोटी झोपलेल दिसत नाही....!
|| जय शिवराय ||
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment